Surname “Raithatha”

The surname Raithatha originates from the Indian subcontinent, specifically within Gujarat, and is primarily associated with Hindu communities, often connected to the Lohana caste or agricultural/trading groups. It is believed to derive from the Gujarati word raitha, meaning “farmer” or “cultivator,” reflecting a history of land cultivation. [1, 2, 3, 4] Key Aspects of the … Read more

Napoleon Bonaparte

Napoleon Bonaparte (15 August 1769 to 5 May 1821) Born in Corsica, Died @ St. Helena island in the Atlantic Some historians argue that Napoleon resembles later “revolutionary dictators” such as Vladimir Lenin or Mustafa Kemal Atatürk in one sense: they used authoritarian power to modernise and restructure society. But Napoleon did it much earlier, … Read more

Death Zone

In mountaineering, the death zone refers to altitudes above which the pressure of oxygen is insufficient to sustain human life for an extended time span. This point is generally considered to be 8,000 m (26,200 ft), where atmospheric pressure is less than 356 millibars (10.5 inHg; 5.16 psi).[1] The concept was conceived in 1953 by Edouard Wyss-Dunant, a Swiss doctor, who called it the lethal zone.[2] All 14 peaks above 8000 … Read more

सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय

करितो आदरे । सद्गुरुस्तवन ज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले. धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन धन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता. धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरी थोर धन्वंतरी । मृत्युंजय. धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विन ज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा. धन्य धन्य मार्क्स । दलितांचा त्राता इतिहासाचा गुंता । सोडवी जो. धन्य शेक्सपीअर । … Read more

सोपेच असते…

सोपेच असतात तुझे केससोपीच असते लकेर डोळ्यांचीसोप्याच असतात तुझ्या गाठीकठीण असते तर्‍हा चोळ्यांची सोपेच असते मानेचे वळणसोपीच उतरण निमुळत्या पाठीचीसोपेच असते तुझे पाऊलकठिण असते वाट दाटीची सोपाच असतो राग, अनुरागसोपीच असते तुझी कळसोप्या सोपस मांड्यामध्येदहा हत्तींचे असते बळ… -विंदा करंदीकर https://ek-kavita.blogspot.com/2011/07/blog-post_14.html

आयुष्याला द्यावे उत्तर…

असे जगावे दुनियेमध्ये,आव्हानाचे लावुन अत्तर,नजर रोखुनी नजरे मध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर.. नको गुलामी नक्षत्रांची,भीती आंधळी ताऱ्यांची,आयुष्याला भिडतानाही,चैन करावी स्वप्नांची.. असे दांडगी इच्छा ज्याची,मार्ग तयाला मिळती सत्तर,नजर रोखुनी नजरे मध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर.. पाय असावे जमिनीवरती,कवेत अंबर घेताना,हसू असावे ओठांवरती,काळीज काढुन देताना.. संकटासही ठणकावुन सांगावे,आता ये बेहत्तर,नजर रोखुनी नजरे मध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर.. करुन जावे असेही काही,दुनियेतुनी या जाताना,गहिवर … Read more

विंदा करंदीकर

२३ ऑगस्ट १९१८, देवगड ते १४ मार्च २०१० मुंबई – ९१ वर्षे ६ महिने २० दिवस Govind Vinayak Karandikar (23 August 1918[1] – 14 March 2010), better known as Vindā, was an Indian poet, writer, literary critic, and translator in the Marathi-language. Karandikar was born on 23 August 1918, in Dhalavali village in the Devgad taluka present-day Sindhudurg district of Maharashtra. … Read more