The Base
From a Facebook post by Prof. Gayatri Lele
From a Facebook post by Prof. Gayatri Lele
करितो आदरे । सद्गुरुस्तवन ज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले. धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन धन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता. धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरी थोर धन्वंतरी । मृत्युंजय. धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विन ज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा. धन्य धन्य मार्क्स । दलितांचा त्राता इतिहासाचा गुंता । सोडवी जो. धन्य शेक्सपीअर । … Read more
सोपेच असतात तुझे केससोपीच असते लकेर डोळ्यांचीसोप्याच असतात तुझ्या गाठीकठीण असते तर्हा चोळ्यांची सोपेच असते मानेचे वळणसोपीच उतरण निमुळत्या पाठीचीसोपेच असते तुझे पाऊलकठिण असते वाट दाटीची सोपाच असतो राग, अनुरागसोपीच असते तुझी कळसोप्या सोपस मांड्यामध्येदहा हत्तींचे असते बळ… -विंदा करंदीकर https://ek-kavita.blogspot.com/2011/07/blog-post_14.html
असे जगावे दुनियेमध्ये,आव्हानाचे लावुन अत्तर,नजर रोखुनी नजरे मध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर.. नको गुलामी नक्षत्रांची,भीती आंधळी ताऱ्यांची,आयुष्याला भिडतानाही,चैन करावी स्वप्नांची.. असे दांडगी इच्छा ज्याची,मार्ग तयाला मिळती सत्तर,नजर रोखुनी नजरे मध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर.. पाय असावे जमिनीवरती,कवेत अंबर घेताना,हसू असावे ओठांवरती,काळीज काढुन देताना.. संकटासही ठणकावुन सांगावे,आता ये बेहत्तर,नजर रोखुनी नजरे मध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर.. करुन जावे असेही काही,दुनियेतुनी या जाताना,गहिवर … Read more