Places to visit in Solapur

सोलापूरचे ग्रामदैवत – श्री सिद्धेश्वर मंदीर
सोलापूर महानगरपालिका
सोलापूर चादर – तिचे अनेक प्रकार, गालिचे, टॉवेल्स – variety of textile items.

Pulgam Textiles

https://www.instagram.com/pulgamtextiles/?hl=en

Another big name in Solapur textiles

इडली, मेदू वडा उत्तम
समोरच्या रस्त्यावरही पावभाजीचा गंध पसरलेला असतो

भाजलेले मटण हे इथले वैशिष्ट्य – त्यामुळे तो शब्द “भाजनालय” आहे – “भोजनालय” नाही.